संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Monday, 08 August 2022

पवार आणि भुजबळ यांना कोरोनाची लागण

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – राज्यात एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राजकीय गोंधळ सुरू आहे. यादरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. अजित पवार यांंनी स्वतः ट्वीट करत याबद्दल माहिती दिली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, काल मी कोरोनाची चाचणी केली. ती पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती चांगली असून मी डॉक्टरांचा सल्ला घेत आहे. आपल्या सर्वांच्या आशिर्वादाने कोरोनाला हरवून लवकरच मी आपल्या सेवेत रुजू होईन. तर भुजबळ यांनी माझीही कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून प्रकृती उत्तम असल्याचे म्हटले आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami