अण्णा हजारे रूटीन चेकअपसाठी रुग्णालयात दाखल

Share on facebook
Facebook
Share on twitter
Twitter
Share on whatsapp
WhatsApp
Share on telegram
Telegram
Share on email
Email
Share on print
Print

पुणे – ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे रुटीन चेकअपसाठी पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल झाले आहेत. अण्णांना कोणताही त्रास होत नसल्याची माहिती रुग्णालयाकडून देण्यात आली आहे.

दर तीन महिन्यांनी अण्णा हजारे यांचे रूटीन चेक अप केले जाते. या नेहमीच्या तपासणीसाठी ते रुबी रुग्णालयात दखल झाले आहेत. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांच्या तपासण्या होणार आहेत. कोरोनामुळे वर्षभरात अण्णांनी रूटीन चेकअप केले नव्हते, त्यामुळे आता चेक अप होत आहे.

Close Bitnami banner
Bitnami