संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 01 December 2022

अनंत चतुर्दशीनिमित्त २ दिवस पुणे मार्केट बंद

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

पुणे – गणेश विसर्जनानिमित्त उद्या शुक्रवारी पुणे मार्केट बंद राहणार आहे. शनिवारी साप्ताहिक सुट्टी आहे. त्यामुळे मार्केट सलग २ दिवस बंद राहणार असल्याने शेतकऱ्यांनी शेतमाल विक्रीसाठी आणू नये, असे आवाहन बाजार समितीने केले आहे.
गणेशोत्सवात उद्या शुक्रवारी ९ सप्टेंबरला गणेश विसर्जन आहे. त्यामुळे पुण्यातील मार्केटला सुट्टी आहे. याशिवाय शनिवारी साप्ताहिक सुट्टी आहे. त्यामुळे मार्केट सलग २ दिवस बंद राहणार आहे. म्हणून शेतकऱ्यांनी शेतमाल विक्रीसाठी मार्केटमध्ये आणू नये, असे आवाहन बाजार समितीने केले आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami