संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 18 August 2022

आयर्लंड विरुद्ध भारतीय संघ जाहीर! हार्दिक पंड्या कर्णधार

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – आयपीएलमध्ये गुजरातच्या संघाला विजय मिळवून देणार्‍या हार्दिक पंड्याच्या गळ्यात अपेक्षेप्रमाणे आयसीसीच्या टी -20 मालिकेसाठी कर्णधारपदाची माळ पडली आहे. आयर्लंड दौर्‍यामधील दोन टी-20 सामन्यांसाठी भारतीय संघाचे नेतृत्व हार्दिक पंड्या करणार आहे. यामध्ये हार्दिक पंड्या (कर्णधार), भुवनेश्‍वर कुमार (उपकर्णधार), ईशान किशन, ऋतुराज गायकवाड, संजू सॅम्सन, सूर्यकुमार यादव, व्यंकटेश अय्यर, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), यजुवेंद्र चहल, अक्सर पटेल, रवी बिश्‍नोई, हर्षल पटेल, अवेश खान, अर्शदीप सिंग, उमरान मलिक या खेळाडूंचा समावेश आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami