संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 19 August 2022

कार्ती चिदंबरम अडचणीत! कोर्टाने फेटाळला अटकपूर्व जामीन

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवी दिल्ली – चिनी व्हिसा संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात काँग्रेसचे नेते पी. चिदंबरम यांचे पुत्र कार्ती चिदंबरम यांना मोठा झटका बसला. विशेष सीबीआय न्यायालयाने कार्ती आणि अन्य दोघांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला. यापूर्वी न्यायालयाने चिनी व्हिसा लाच प्रकरणात त्यांच्या अंतरिम जामीन अर्जावरील निर्णय राखून ठेवला होता.

ईडीने न्यायालयासमोर सांगितले की, जर कार्तीला अंतरिम जामीन मंजूर झाला तर, एजन्सी हे पैसे कुठे गेले हे शोधू शकणार नाही. ईडीने असेही म्हटले आहे की, कार्तीची याचिकेवर सध्याच्या स्थितीत सुनावणी योग्य नसल्याचेही म्हटले असून, अंतरिम जामीन मंजूर झाल्यास तपासावर परिणाम होईल असे मत ईडीने न्यायालयात मांडले.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami