संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Saturday, 03 December 2022

कॉम्पिटीशन कमिशन इंडियाचा गुगलला १,३३८ कोटींचा दंड

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवी दिल्ली- अँड्रॉइड मोबाईल डिवाइस इकोसिस्टमचा दुरुपयोग केल्याप्रकरणी कॉम्पिटीशन कमिशन ऑफ इंडियाने गुगलला १,३३७.७६ कोटींचा दंड ठोठावला आहे. असे अनुचित प्रकार तात्काळ थांबवण्याचा आदेश सीसीआयने गुगलला दिला आहे.

अँड्रॉइड स्मार्टफोन धारकांनी एप्रिल २०१९ मध्ये सीसीआयकडे तक्रार केली होती. गुगल एमडीए आणि एएफएचा दुरुपयोग करत असल्याचा आरोप ग्राहकांनी केला होता. त्यानुसार सीसीआयने चौकशीचे आदेश दिले होते. या चौकशीत ग्राहकांच्या आरोपात तथ्य आढळले. त्यामुळे सीसीआयने गुगलला १ हजार ३३७.७६ कोटींचा दंड ठोठावला. हा प्रकार यापुढे ठराविक काळात पूर्णपणे बंद करण्याचाही आदेश दिला.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami