संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 05 October 2022

गिरणी कामगार घरांसाठी महिनाभरात लाॅटरी काढणार

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – काल गिरणी कामगार कृती समितीच्या नेत्यानी विधानभवनात उपनुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन घरांच्या प्रश्नावर त्यांना निवेदन देऊन चर्चा केली . यावेळी जयश्री खाडिलकर पांडे , जयप्रकाश भिलारे, नंदू पारकर आणि प्रविण येरूणकर उपस्थित होते . म्हाडाच्या गिरणी कामगारासाठी बाधलेल्या अडीच हजार घराची लाॅटरी महिनाभरात काढतो असे आश्वासन उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
गिरणी कामगारांच्या घरासाठी शासनाने मान्य केलेली ११० एकर जमीन म्हाडा कडे हस्तांतरीत करावी , म्हाडा व खाजगी बिल्डर यांनी करार करून गिरणी कामगाराना देऊ केलेल्या घरासाठीच्या प्रक्रीयेला वेग मिळावा अशीही मागणी गिरणी कामगार नेत्यांनी केली त्याला देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami