संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Saturday, 03 December 2022

गोवा पोलिसांचे पथक सोनाली फोगाटच्या गुरुग्राममधील फ्लॅटवर

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

गुरुग्राम- भाजपा नेत्या सोनाली फोगाट हत्याप्रकरणी गोवा पोलीस अधिक तपास करत आहे. यासाठी पोलिसांचा एक पथक सोनालीच्या गुरुग्राममधील फ्लॅटवर दाखल झाले होते.
या हत्याकांडाचा तपास करण्यासाठी गोवा पोलिसांचे एक पथक मागच्या दोन दिवसांपूर्वी हरियाणा येथे दाखल झाले होते. त्यांनी तेथे जाऊन मृत सोनाली फोगाट यांच्या मृत्यूविषयी योग्य ते पुरावे जमा केले आहेत. फोगाट यांच्या मृत्यूप्रकरणी गोवा पोलिसांनी 5 आधीच पाच आरोपींना जेरबंद केले होते. या प्रकरणाचा अधिक तपास हरियाणात योग्य दिशेने सुरू असल्याची माहिती उत्तर गोवा पोलीस अधीक्षक शोबित सक्सेना यांनी दिली आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami