संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 18 August 2022

ग्रामपंचायत निवडणुकीत शिंदे गटाची शिवसेनेवर बाजी

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई : आज राज्याच्या 15 जिल्ह्यातील 238 ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल लागला आहे. या निवडणुकीत शिंदे गटाने शिवसेनेवर बाजी मारली आहे. तर कॉंग्रेस शेवटच्या क्रमांकावर फेकला गेला आहे.

भाजपा ८२
राष्ट्रवादी ५३
शिंदे गट ४०
शिवसेना २७
कॉंग्रेस २२
इतर ४७

यामध्ये नाशिक जिल्ह्यातील 36, धुळे 41, जळगाव 20, अहमदनगर 13, पुणे 17, सोलापूर 25, सातारा 7, सांगली 1, औरंगाबाद 16, बीड 13, परभणी 2, उस्मानाबाद 9, जालना 27, लातूर 6 आणि बुलडाणा जिल्ह्यातील 5 अशा एकूण 238 ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल आज लागला.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami