जॉन पॉलसन यांचा २१ वर्षांनी घटस्फोट, पत्नीला पोटगी दिल्याने अब्जाधीशांच्या यादीतून बाहेर

Share on facebook
Facebook
Share on twitter
Twitter
Share on whatsapp
WhatsApp
Share on telegram
Telegram
Share on email
Email
Share on print
Print

वॉशिंग्टन – अमेरिकेतील अब्जाधीश उद्योगपती जॉन पॉलसन यांनी २१ वर्षांच्या वैवाहिक जीवनानंतर घटस्फोट घेतला आहे. यात त्यांनी घटस्फोटासाठी कंपनीतील मोठा हिस्सा पत्नी जेनीला दिला आहे. यामुळे अब्जाधीशांच्या यादीतून ते बाहेर गेले आहेत.

हेज फंडचे संस्थापक जॉन पॉलसन यांनी २१ वर्षांच्या वैवाहिक जीवनानंतर पत्नी जेनी पॉलसनपासून घटस्फोट घेतला. ते सध्या ६५ वर्षांचे आहेत, तर जेनी ५० वर्षांच्या आहेत. त्यांची संपत्ती ४.८ बिलियन डॉलर आहे. या घटस्फोटानंतर त्यांनी कंपनीतील भागीदारी पत्नीच्या नावावर केली. यामुळे ते अब्जाधीशांच्या यादीतून बाहेर गेले आहेत. जुलै २०१९ मध्ये ॲमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस यांनी घटस्फोट घेतला होता. त्यावेळी त्यांच्या घटस्फोटाची जगभर चर्चा झाली होती. त्यांनी पत्नी मेकेंझीला २.७५ लाख कोटी डॉलर्स दिले होते.

Close Bitnami banner
Bitnami