‘तुमची मुलगी काय करते?’, सोनी मराठीवर येणार नवी मालिका

Share on facebook
Facebook
Share on twitter
Twitter
Share on whatsapp
WhatsApp
Share on telegram
Telegram
Share on email
Email
Share on print
Print

सोनी मराठी वाहिनीवर लवकरच ‘तुमची मुलगी काय करते?’ ही नवीन मालिका सुरू होते आहे. नुकतंच या मालिकेचा पहिला प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला असून अभिनेत्री मधुरा वेलणकर मुख्य नायिकेच्या भुमिकेत दिसणार आहे.

अभिनेता हरीश दुधाडे पोलिस इन्स्पेक्टर ही व्यक्तिरेखा साकारणार आहे. मालिकेची निर्माती मनवा नाईक असून संवाद मुग्धा गोडबोले तर कथा- पटकथा लेखन चिन्मय मांडलेकर करणार आहे. लवकरच प्रेक्षकांना सोनी मराठी वाहिनीवर एक थरारक मालिका बघायला मिळणार आहे. 

Close Bitnami banner
Bitnami