संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 30 November 2022

नवीन जिंदाल यांना पुन्हा “सर तन से जुदा’ धमकी

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवी दिल्ली- महंमद पैगंबर यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांना पाठिंबा दिल्यामुळे नवीन जिंदाल यांची भाजपमधून हकालपट्टी झाली. आता त्यांनी ट्विटरवर जय श्रीराम असा मजकूर लिहिला. त्याला उत्तर देताना एका युजरने सर तन से जुदा, अशी धमकी दिली आहे. त्यानंतर त्यांनी दिल्ली पोलिसांकडे तक्रार नोंदवली आहे.
नुपूर शर्माचे समर्थन केल्यानंतर नवीन जिंदाल यांची भाजपमधून हकालपट्टी झाली. त्यानंतर त्यांना धमक्या येत होत्या. त्यामुळे ते पोलिस संरक्षणात घरातच आहेत. त्यांनी जय श्रीराम असे ट्विट केले. त्याला उत्तर देताना एका युजरने सर तन से जुदा अशी धमकी दिली आहे. त्यानंतर जिंदाल यांनी पोलिसांत तक्रार नोंदवली.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami