संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 30 November 2022

न्यूमोनिया, डेंग्यूसारख्या आजारांमुळेघाटीतील बालरोग विभाग फुल्ल

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

औरंगाबाद – जिल्ह्यातील घाटी रुग्णालयातील बालरोग विभाग हाऊसफुल झाले आहे. पावसामुळे अनेक आजारांनी डोके वर काढले आहे.न्यूमोनिया, डेंग्यूसह अन्य आजारांमुळे बालरोग विभाग फुल झाले असून एका खाटेवर दोन-दोन बालकांवर उपचार करण्यात येत आहेत. ९६ पैक्की एकही बेड शिल्लक नसल्याची परिस्थिती बालरोग विभागात आहे.
गेल्या काही दिवसांपासून कधी पाऊस तर कधी ऊन असे वातावरण आहे. या वातावरणामुळे फ्लू, विषाणूजन्य आजार, श्वसन विकार, डेंग्यूसदृश्य,‘हँड, फूट अँड माऊथ डिसिज’ बालकांना होत आहेत. यासर्व गंभीर गोष्टींवर आरोग्य विभाग केव्हा देणार लक्ष? आरोग्यमंत्र्यांना याची माहिती आहे का? असे सवाल आता उपस्थित होत आहेत.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami