संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Monday, 08 August 2022

पंतप्रधान मोदींचीआज ‘मन की बात’

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या २६ जूनला ‘मन की बात’मधून देशवासीयांसोबत संवाद साधणार आहेत. त्याबाबत त्यांनी नव्या कल्पना पाठवण्याचे आवाहन नागरिकांना केले होते. त्यानुसार उद्या सकाळी ११ वाजता ते ९० व्या ‘मन की बात’मधून नागरिकांशी संवाद साधणार आहेत.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami