संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 05 October 2022

पत्राचाळ घोटाळाप्रकरणी ईडीचे मुंबईत धाडसत्र

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई- गोरेगाव येथील पत्राचाळ घोटाळा प्रकरणी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केली असून सध्या ते आर्थर रोड तुरुंगात आहेत. याप्रकरणी आणखीन पुरावे गोळा करण्यासाठी ईडीने आज मुंबईत आणखीन धाडसत्र सुरु केले आहे . नगरसेवकासह आणखीन काहीजण ईडीच्या रडारवर असल्याची माहिती समोर येत आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami