संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 30 September 2022

पालिकेच्या डी/विभाग यानगृहातवाहन चालक दिवस  संपन्न

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – १७ सप्टेंबर हा वाहन चालक दिनानिमीत्त डी/विभाग यानगृहातील वाहन चालकांचा तुळशी रोप देऊन सन्मान करण्यात आला. ड्रायव्हर डेसाठी यानगृहातील तांत्रिक समयपाल अरूण आंधळे,विनोद साडविलकर,भांडारपाल सी.के.चाळके,एस.पी.लोबो, कार्यादेशक अरविंद बागवे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.वाहन चालक विवेकानंद माने यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यानगृहाचे सहा.अभियंता बांगरसर,दु.अभि(प्र) मनिषा हातेमॅडम,डी विभागातील उद्यान अधिकारी पवारसर व परिवहन मित्र सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष किशोर शिंदे,गिरीश कटके(दिव्यांग विभाग प्रमुख) यांचे विशेष सहकार्य लाभले.वाहन चालक राजेंद्र चवंडे यांनी आभार प्रदर्शन केले.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami