संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 19 August 2022

विद्यार्थ्यांनो…आज दहावीचा निकाल लागणार

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यंदा निकालाचा टक्का ९७.९६ इतका आहे. २०२०च्या तुलनेत निकालात तब्बल १.६४ टक्के वाढ झाल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा (९९.२७ टक्के) लागला आहे. तर सर्वात कमी निकाल हा नाशिक (९५.९० टक्के) विभागाचा लागला आहे. एकूण १५,६८,९७७ लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त त्यापैकी १५,२१,००३ लाख विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विद्यार्थ्यांना दुपारी १ वाजता ऑनलाईन निकाल पाहता येईल.

निकाल कुठे पाहाल?

www.mahresult.nic.in

http://sscresult.mkcl.org

http://ssc.mahresults.org.in

राज्यांनुसार टक्केवारी

पुणे: ९६.१६

नागपूर: ९७.००

औरंगाबाद: ९६.३३

मुंबई: ९६.९४

कोल्हापूर: ९८.५०

अमरावती: ९६.८१

नाशिक: ९५.९०

लातूर: ९७.२७

कोकण: ९९.२७

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami