संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 03 July 2022

भारतीय बॅडमिटन महिला संघाचा मलेशियाकडून पराभव

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

क्वांललंपूर –  आशिया सांघिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेच्या पहिल्याच लढतीत यजमान मलेशियाकडून भारताच्या महिला संघाचा 2-3 अशा फरकाने पराभव झाला. अश्मिता चलिहा आणि तारा शाहांनी एकेरीत दिमाखदार विजय संपादन केले; परंतु दोन अननुभवी दुहेरीच्या जोडयांना आपली छाप पाडता आली नाही. दुखापतीमुळे अखेरच्या क्षणी मालविका बनसोडने माघार घेतल्यामुळे तिच्या जागी आकर्षी कश्यपला संधी मिळाली, परंतु किसोना सेव्हादुरायकडून 16-21, 21-18, 16-21 असा तिने पराभव पत्करला.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami