संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 30 June 2022

येस बँक प्रकरणी पुणे, मुंबईत धाडी

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

येस बँक प्रकरणात आरोपी असलेल्या राणा कपूर आणि रेडियस डेव्हलपर्सचे डायरेक्टर संजय छाब्रिया यांचाशी संबंधित व्यक्तीच्या मुंबई आणि पुणे येथील घरांवर आज सीबीआयच्या पथकांनी छापे टाकले असून एकूण 6 ठिकाणी छापेमारी झाल्या.

डीएचएफएलचे प्रमोटर कपिल आणि धीरज वाधवान सीबीआय आणि ईडीने दाखल केलेल्या केसेसमुळे सध्या कारागृहात आहेत. तर येस बँक घोटाळ्यातही राणा कपूर तळोजा कारागृहात आहे. येस बँकेचा सहसंस्थापक असलेला राणा कपूर आणि त्याच्या कुटुंबीयांनी 600 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा सीबीआयचा दावा आहे. डीएचएफएलच्या माध्यमातून 3 हजार 700 कोटी रुपयांच्या हाऊसिंग फायनान्स प्रकरणातील हा घोटाळा आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami