संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 19 August 2022

राज ठाकरेंची उद्धवजींवर टीका

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर पहिल्यांदाच नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्वीट करून उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. ट्वीटमध्ये राज ठाकरे यांनी म्हटले आहे की, ‘एखादा माणूस ज्या दिवशी आपल्या नशिबाला स्वतःचे कर्तुत्व समजू लागतो, त्या दिवसापासून त्याचा ऱ्हासाकडे प्रवास सुरू होतो’. मराठी, इंग्रजी आणि हिंदी भाषेतून हे ट्वीट करण्यात आले आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami