संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 30 September 2022

रामघळमध्ये भटकलेल्या बिबट्याच्या बछड्याची आईशी भेट घडली

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

सातारा – वन विभागाच्या प्रयत्नांमुळे किल्ले सज्जनगडावरील रामघळ परिसरातील भटकलेले बिबट्याचे बछडे आणि त्याच्या आईची मंगळवारी रात्री उशिरा भेट झाली आणि ही भेट वन कर्मचारी आपल्या कॅमेऱ्यात कैद केली.

किल्ले सज्जनगडावर मंगळवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या दरम्यान रामघळ परिसरात काही भटकंती करत असणाऱ्या तरुणांना बिबट्याचे बछडे वाटेत खेळताना दिसले. या तरुणांनी बिबट्याच्या बछड्याची माहिती वन विभागाला दिली. त्यानंतर वनविभागाचे अधिकारी कर्मचारी तात्काळ घटनास्थळी पोहचले. दरम्यान रात्री उशिरा बिबट्याचे बछडे आणि मादी यांची भेट घडवून आणण्यात सातारा वन विभागाला यश आले.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami