झुरिच- पोलंडचा आघाडी फळीतील युवा फुटबॉलपटू रॉबर्ट लेवाडोस्की सलग दुसर्या वर्षी मानाचा फिफाचा सर्वोत्तम फुटबॉलपटूचा पुरस्कार मिळवण्यात यशस्वी ठरला. त्याने या शर्यतीत असलेल्या मेसी आणि सलहाला मागे टाकले.
जर्मनीतील बलाढ्य ब्रायन म्युनिच क्लबतर्फे रॉबर्ट खेळतो. त्याने गेल्यवर्षी या स्पर्धेत सर्वाधिक गोल करण्याचा नवा विक्रम साजरा केला होता. बलोन डी ओर पुरस्कार मिळविणारी स्पेनची पुतालेस महिला विभागात सर्वोत्तम खेळाडू ठरली. ती स्पेनमधील बलाढ्य बार्सिलोना क्लबचे प्रतिनिधित्त्व करते.