दिल्ली – पोर्तुगालच्या स्टार फुटबॉलर रोनाल्डो याचे युनायटेड मँचेस्टर मधील पुनरागमन धमाकेदार ठरले आहे. युएएफई युरोप लीग फुटबॉल स्पर्धेत मोल्दोवाच्या क्लब शेरीफ तिरसपोल विरुद्धच्या सामन्यात गोल करून आपल्या संघाला विजय मिळवून दिला या सामन्यात मँचेस्टरच्या रेशफोर्ड आणि डालोट यांनीही गोल केले त्यामुळेच मँचेस्टरला ३-० ने हा सामना जिंकता आला . रोनाल्डोला टोटेन्हम हॉट्सपर विरुद्धच्या सामन्यात खेळवण्यात आले नव्हते .