संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 09 December 2022

वाहनाचा पाठलाग करत ४ कोटींचा गांजा पकडला

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई- फिल्मी स्टाइलची कारवाई करत एनसीबीने तब्बल चार कोटी रुपयांचा गांजा पकडला आहे. याप्रकरणी मुंबईचा रहिवासी असलेल्या एका व्यक्तीला अटक केली आहे. हा गांजा आंध्र प्रदेशच्या ओडीसा भागातून आणला होता. मुंबईतील तरुणाई कडून या गांजाला मोठी मागणी आहे. आंध्रप्रदेशमधील ओडीसा येथून पुणे शहरात काही ठिकाणी गांजा वितरण केल्यानंतर मुंबईतील गोवंडी भागात गांजाची तस्करी होणार असल्याची माहिती मुंबई एनसीबी पथकास मिळाली. त्यानुसार मुंबई एनसीबीच्या भरारी पथकाने सापळा रचला. संशयित वाहनाचा पाठलाग करून २१० किलो वजनी गांजाची ९८ पाकिटे पकडली.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami