संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 09 December 2022

विहिंपचे प्रसारक राज ठाकरेंचा भेटीला

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई- हिंदूवादाची शाल परिधान केल्यानंतर मनसेचे अघ्यक्ष राज ठाकरेंची अनेक हिंदू संघटनेचे नेते भेटीगाठी घेत असताना आज सकाळी विश्व हिंदू परिषदेच्या प्रसारकांनी दादरच्या शिवतिर्थ या निवासस्थानी जाऊन राज ठाकरेंची भेट घेतली. या प्रसारकांनी त्यांच्या हिंदूवादाबाबत बातचित झाल्याची जोरदार चर्चा आहे.

या भेटीत सर्वात प्रथम विश्व हिंदू परिषदेच्या प्रसारकांनी राज ठाकरेंना शाल आणि पुष्पगुच्छा दिला. मात्र ही भेट अत्यंत महत्वाचे मानली जात असून या भेटीत नेमकी कोणती चर्चा झाली, हे अद्याप अस्पष्ट आहे. मात्र हिंन्दूवादाच्या मुद्यावर या भेटीत बातचित झाली असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. या भेटीमुळे स्पष्ट होती की, राज ठाकरेंच्या हिंदूवादी भूमिकेचे विश्व हिंदू परिषदेने समर्थन केले आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami