संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Monday, 04 July 2022

वैश्य वाणी समाजाचा 27 फेब्रुवारीला वधु-वर परिचय मेळावा

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – मुंबईच्या वैश्य सभेच्या वतीने समस्त वैश्य वाणी समाजासाठी वधु-वर परिचय मेळावा 27 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी 9.30 ते 6 वाजेपर्यंत शिरोडकर स्मारक सभागृह, शिरोडकर हायस्कूल, ग्लोबल हॉस्पिटलसमोर, परेल येथे आयोजित करण्यात आला आहे.

वधु-वरांनी नोंदणी संस्थेच्या कार्यालयात (द्वाराकामाई को-ऑप सोसायटी जी/02/बी-विंग, तळमजला,केशवराव खाडवे मार्ग, केशवराव खाडवे मार्ग, मुसा किल्लेदार स्ट्रीट, सातरस्ता ) सायंकाळी 6 ते 8 वाजेपर्यंत सुरु करण्यात आली आहे. मुंबई बाहेरुन येणार्‍या समाजातील वधू-वरांची नोंदणी हॉलमध्ये 27 फेबुवारी रोजी सकाळी 9 ते 3 वाजेपर्यंत वेळेत करण्याची सोय संस्थेने केली आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami