संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 03 July 2022

यामी गौतमीच्या ‘अ थर्सडे’चा टीझर प्रदर्शित

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – डिज़्नी+ हॉटस्टार त्यांच्या आगामी होस्टेज ड्रामा ‘अ थर्सडे’च्या एड्रेनालाईन डोससह प्रेक्षकांना रोमांचित करण्यासाठी सज्ज आहे. प्रसिद्ध अभिनेत्री यामी गौतम धर अभिनीत हा सस्पेन्स ड्रामा आरएसव्हीपी फिल्म्सची निर्मिती असून बेहजाद खंबाटा यांनी दिग्दर्शित केला आहे. अनपेक्षित ट्विस्ट आणि वळणांनी भरलेला, ‘ए थर्सडे’ प्रेक्षकांना रोमांचकारी राइडवर घेऊन जाईल!

टीझरमध्ये किंडरगार्टन शाळेची झलक दिसते जिथे मुले आनंदी मूडमध्ये दिसत आहेत, बंदुकीच्या गोळीसोबत यामी गौतमच्या चेहऱ्यावरचे गंभीर रूप देखील यात आपण पाहू शकतो! प्रेक्षकांना त्यांच्या स्क्रीनवर खिळवून ठेवणारा हा एक थ्रिलरपट आहे.

या टीझरमध्ये सस्पेन्स बघता क्षणीच जाणवतो. यामीचा तणावपूर्ण लुक आणि किंडरगार्टनची आनंदी पार्श्वभूमी हे थ्रिलरसाठी योग्य मिश्रण आहे. टिझर पाहताना या होस्टेज ड्रामाबद्दल अधिक तपशील जाणून घेण्यापासून आपण स्वतःला रोखू शकणार नाही!

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami