संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 03 July 2022

Budget 2022: यंदाच्या अर्थसंकल्पात काय झालं स्वस्त आणि काय झालं महाग?

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवी दिल्ली – दरवर्षीच्या अर्थसंकल्पात कर रचना आणि कोणत्या वस्तू महाग झाल्या व कोणत्या स्वस्त झाल्या यांकडे सर्वाधिक लक्ष असते. यावळेसच्या अर्थसंकल्पात कर रचनेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मात्र अनेक वस्तूंच्या किंमती कमी करण्यात आल्या आहेत.

या वस्तू स्वस्तया वस्तू महाग
चामडेकॅपिटल्स गुड्सवर आयात शुल्कावरील सूट रद्द 7.5 टक्के आयात शुल्क आकारण्यात येणार
कपडेछत्री
शेतीशी संबंधित कामेLED बल्ब
पॅकेजिंग डबेकॉटन
पॉलिश केलेले डायमंड, जेम्स आणि ज्वेलरीखाद्य तेल
परदेशी छत्र्यामद्य
मोबाईल फोन
मोबाईल चार्जर

काही केमिकल्सवरील कस्टम ड्युटी घटवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती अर्थमंत्री सीतारामन यांनी दिली. त्यात मिथेनॉलचा समावेश आहे. देशांतर्गत मॅन्यूफॅक्चरिंगला प्रोत्साहन देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. स्टिल स्क्रॅपवरील कस्टम ड्युटीवरही सूट एक वर्षाने वाढवण्यात आली आहे. तसेच जेम्स अँड ज्वेलरीवरील कस्टम ड्युटी 5 टक्क्यांनी घटवण्यात आली आहे. त्यामुळे जेम्स अँड ज्वेलरी स्वस्तात मिळणार आ

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami