मुंबई – शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने आज त्यांना शुभेच्छा देणारे बॅनर मुंबईत ठिकठिकाणी लावण्यात आले होते. पण यातही कलानगर परिसरात मातोश्रीबाहेर लावण्यात आलेला सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. या बॅनरवर उद्धव ठाकरेंचा संयमी नेतृत्व, भावी पंतप्रधान असा उल्लेख करण्यात आला आहे. उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यातही अनेक ठिकाणी बॅनर्स लागले होते. देश हेच माझे कुटुंब असे या बॅनरवर लिहिले होते.
उद्धव ठाकरे भावी पतंप्रधान मुंबईत मातोश्रीबाहेर बॅनर
