दिल्ली दूध बोर्डाची आरे स्टालवर नजर

नवी दिल्ली- महाराष्ट्रातील आरे दूध बंद केल्यानंतर महानंद दूध हे राष्ट्रीय डेअरी बोर्डला चालविण्यास दिले आहे . मात्र आता त्यांची नजर मुंबईतील आरेच्या स्टाॅलवर पडली असून हे स्टाॅल ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरू आहेत . या स्टाॅलवर महानंदा चे दूध व इतर दुग्धजन्य पदार्थ विकण्यास स्टाॅलधारक राजी आहेत . पण ते स्टाॅल डेअरी बोर्डच्या मालकीचे करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे . महानंदा दूध विक्री करण्यासाठी हे स्टाॅल आमच्या ताब्यात द्या अशी मागणी केली जात आहे . यामुळे मुंबईतील आरे स्टाॅलधारक चिंतेत आहेत .

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top