राज ठाकरे आजपासून नाशिक दौऱ्यावर

मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे आज सायंकाळी तीन दिवसांच्या नाशिकला पोहोचले. उद्या सकाळी ११ वाजता ते त्र्यंबकेश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेतील. त्यानंतर संत निवृत्तीनाथ पालखी सोहळ्यामध्ये ते सहभागी होणार आहेत.
मनसेचा १८ वा वर्धापन दिन सोहळा नाशिकमध्ये होणार आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंचा हा नाशिक दौरा आहे.गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये वर्धापन दिनाची तयारी सुरू आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top