सेन्सेक्स ६६ हजार पार आयटी क्षेत्रात तेजी

मुंबई

भारतीय शेअर बाजारातील सेन्सेक्स आज ६६ हजारावर पोहोचला. तर निफ्टी निर्देशांक १९,५५० वर मजल मारली. त्यानंतर सेन्सेक्स १६४ अंकांनी वाढून ६५,५५८ वर बंद झाला, तर निफ्टी २९ अंकांच्या किरकोळ वाढीसह १९,४१३ वर स्थिरावला. बाजारातील तेजीत रिलायन्स, एचडीएफसी बँक, आयटी आणि रियल्टी स्टॉक्स आघाडीवर होते. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक प्रत्येकी ०.५ टक्क्यांनी घसरले. ऑटो, कॅपिटल गुड्स, एफएमसीजी, हेल्थकेअर, ऑइल,गॅस आणि पॉवर सेक्टरमध्ये विक्री झाली. तर बँक, मेटल, रिअल्टी आणि आयटी क्षेत्रात खरेदी करण्यात आली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top