शेअर बाजाराची साद आणि कंपन्यांचा प्रतिसाद
मावळत्या आर्थिक वर्षाचा शेवटचा महिना आणि वर्ष 2022 चा तिसरा मास. त्यातले पहिले 15 दिवस झाले आहेत. अनेक अर्थ घडामोडींचे हे दिवस राहिले. वित्त वर्ष समाप्तीला आता पंधरवडाही शिल्लक नाही. येणार्या आठवडा-दिड आठवड्यात या क्षेत्रात आणखी काय घडामोडी होतील, हे येणारे नजीकचे दिवसच सांगतील. शेअर बाजाराच्या दृष्टिने मार्चचे पहिले काही दिवस प्रचंड उलथापालथीचे राहिले. सेन्सेक्स, […]