अखेर iPhone 17 सिरीज लाँच! किती आहे भारतातील किंमत, काय आहे खास? जाणून घ्या सर्व माहिती

iPhone 17 Series Price in India: Apple ने त्यांची बहुप्रतिक्षित iPhone 17 सिरीज अखेर लाँच केली आहे. या सिरीजमध्ये Apple ने चार नवीन मॉडेल्स सादर केले आहेत, जे या महिन्याच्या शेवटी विक्रीसाठी उपलब्ध होतील. या नवीन iPhone 17 सिरीजमध्ये iPhone Air हे नवीन मॉडेल जोडले गेले आहे. Plus व्हेरियंट या सिरीजमधून काढून टाकण्यात आले आहे. … Continue reading अखेर iPhone 17 सिरीज लाँच! किती आहे भारतातील किंमत, काय आहे खास? जाणून घ्या सर्व माहिती