
सिध्दूला अखेर
कोठडीत टाकले
पटियाला – 34 वर्षांपूर्वीच्या रोड रेज प्रकरणात पंजाब काँग्रेसचे माजी अध्यक्ष नवज्योतसिंग सिध्दूला काल सुप्रीम कोर्टाने एक वर्षाची शिक्षा सुनावली होती. याविरोधात सिध्दूने सुप्रीम कोर्टात धाव घेत क्युरेटिव्ह याचिका दाखल