BEST Strike Update: मुंबईकरांची कोंडी! कोर्टाच्या बंदीनंतरही बेस्टचे 23 हजार कर्मचारी संपावर; काय आहेत मागण्या?

BEST Strike Update: मुंबईची दुसरी जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या ‘बेस्ट’ उपक्रमाला मोठ्या कामगार आंदोलनाचा फटका बसला आहे. बेस्टच्या परिवहन (बस) आणि विद्युत (वीज) या दोन्ही विभागांतील सुमारे 23 हजार कर्मचाऱ्यांनी सामूहिक बेमुदत संप पुकारल्याची अधिकृत घोषणा बेस्ट संयुक्त कामगार कृती संघटनेने केली आहे. विशेष म्हणजे, गुरुवारी संध्याकाळी औद्योगिक न्यायालयाने बेस्ट प्रशासनाच्या बाजूने अंतरिम निर्णय देत कामगार … Continue reading BEST Strike Update: मुंबईकरांची कोंडी! कोर्टाच्या बंदीनंतरही बेस्टचे 23 हजार कर्मचारी संपावर; काय आहेत मागण्या?