
Praful Patel : सुनेत्रा पवारांना पक्षांतर्गत नेत्याकडूनच थेट आव्हान मिळाल्याने राष्ट्रवादीत भूकंप; कायदेशीर नोटिशीवर अखेर प्रफुल पटेलांनी मौन सोडत दिली ‘ही’ प्रतिक्रिया..
Praful Patel : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये (NCP) अंतर्गत संघर्षाची एक नवी ठिणगी पडली आहे. महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या सर्वोच्च पदाला आता पक्षातूनच थेट आव्हान






















