
बाळासाहेबांनंतर उद्धव ठाकरेंनी चांगली वागणूक दिली नाही!! भरत गोगावले यांचा आरोप
मुंबई- हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची कामाची जी पद्धत होती ती उद्धव ठाकरेंमध्ये आम्हाला दिसली नाही. बाळासाहेबांनंतर त्यांनी आम्हाला चांगली वागणूक दिली नाही. पडद्यामागून रश्मी ठाकरे