
मायक्रोसॉफ्टने २५ वर्षांनंतर पाकिस्तानमधून गाशा गुंडाळला
इस्लामाबाद– तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी मायक्रोसॉफ्टने पाकिस्तानमधील (Pakistan)आपले २५ वर्षांचे कामकाज थांबवण्याचा (shut down)निर्णय घेतला आहे. २,००० साली पाकिस्तानात कार्यालय सुरू करणाऱ्या मायक्रोसॉफ्टने (Microsoft) आता