
गुजरातमध्ये होणार 2036 ऑलिम्पिक ? स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी भारताने दिले अहमदाबाद शहराचे नाव
Olympics Games 2036 | 2036 च्या उन्हाळी ऑलिम्पिक खेळांचे (Olympics Games 2036) आयोजन करण्यासाठी भारत इच्छुक आहे. भारताने यजमानपदासाठी अहमदाबाद शहराची नाव आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीकडे