Sameer Rizvi Record: सलग 3 सामन्यांत ‘मॅन ऑफ द मॅच’! समीर रिझवीचा खास विक्रम; मिळवले विराट कोहलीच्या पंक्तीत स्थान

Sameer Rizvi consecutive POTM awards IPL : आयपीएल 2026 मध्ये दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर ‘समीर रिझवी’ नावाच्या वादळाने मुंबई इंडियन्सच्या गोलदाजांविरुद्ध जोरदार फटकेबाजी केली. दिल्ली कॅपिटल्सच्या या 22 वर्षीय युवा फलंदाजाने अवघ्या 51 चेंडूत 90 धावांची खेळी करत आपल्या संघाला 7 गडी राखून मोठा विजय मिळवून दिला. या कामगिरीसाठी त्याला ‘प्लेअर ऑफ द मॅच’ पुरस्काराने […]
Abhishek Sharma : जगातील नंबर 1 फलंदाजाला काय झालं? अभिषेक शर्माच्या नावे लाजिरवाणा विक्रम; विश्वचषकात 3 सामन्यात ‘शून्य’

Abhishek Sharma : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि नेदरलँड्स यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात भारताने विजय मिळवला असला, तरी सलामीवीर अभिषेक शर्मासाठी हा सामना एका भयानक स्वप्नासारखा ठरला. जगातील अव्वल क्रमांकाचा टी-20 फलंदाज असलेल्या अभिषेकला या संपूर्ण विश्वचषकात अद्याप खातेही उघडता आलेले नाही. अभिषेक शर्माचा नकोसा ‘तिहेरी’ विक्रम नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यात मोठ्या खेळीची अपेक्षा असताना अभिषेक […]
Smriti Mandhana : एकाच वर्षात 5 शतके, 31 षटकार: स्मृती मानधनाने एका सामन्यात मोडले ‘हे’ मोठे वर्ल्ड रेकॉर्ड्स

Smriti Mandhana : भारतीय महिला क्रिकेट संघाने महिला एकदिवसीय वर्ल्ड कप 2025 मध्ये उपांत्य फेरीतील आपले तिकीट निश्चित केले आहे. मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर झालेल्या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा डकवर्थ-लुईस-स्टर्न (DLS) नियमांनुसार 53 धावांनी पराभव केला. या विजयाचा मुख्य शिल्पकार ठरली ती भारताची स्टार सलामीवीर स्मृती मानधना. मानधनाने या वर्ल्ड कपमध्ये सातत्याने उत्कृष्ट कामगिरी सुरू […]
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत कोहलीच्या निशाण्यावर ‘हे’ 6 मोठे रेकॉर्ड; सचिन तेंडुलकरला मागे टाकणार

Virat Kohli Records: भारताचा महान फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यांच्याच भूमीवर एकदिवसीय क्रिकेट मालिकेत उतरण्यासाठी सज्ज झाला आहे. 19 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या तीन सामन्यांच्या या मालिकेत विराटच्या नावावर अनेक मोठे विक्रम होण्याची शक्यता आहे. या दौऱ्यादरम्यान कोहली सचिन तेंडुलकरसह अनेक क्रिकेटपटूंच्या नावावरील मोठे विक्रम मोडू शकतो. या मालिकेत विराट कोणती मोठी कामगिरी करू […]
जो रूट मोडणार सचिनचा मोठा विक्रम? मास्टर ब्लास्टर म्हणाला, ‘मी त्याला पहिल्यांदा पाहिल्यावरच…’

Sachin Tendulkar on Joe Root: भारतीय क्रिकेटचा ‘मास्टर ब्लास्टर’ सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याने कसोटी क्रिकेटमधील अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. आजही त्याचे काही विक्रम अबाधित आहेत, मात्र आता इंग्लंडचा दिग्गज फलंदाज जो रूट (Joe Root) सचिनचा सर्वात मोठा विक्रम मोडण्याच्या जवळ पोहोचला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा काढण्याच्या विक्रमात जो रूट दुसऱ्या क्रमांकावर […]
शुभमन गिलची विक्रमी कामगिरी, सुनील गावस्कर यांचा 54 वर्षांपूर्वीचा ‘हा’ रेकॉर्ड मोडला

Ind vs Eng Test Series | भारताचा युवा कसोटी कर्णधार शुभमन गिल याने इंग्लंडविरुद्धच्या (Ind vs Eng Test Series) एडबॅस्टन कसोटीत ऐतिहासिक कामगिरी करत अनेक रेकॉर्ड मॉडले आहेत. गिलने एकाच कसोटीत 269 धावांचे दुहेरी शतक आणि दुसऱ्या डावात 161 धावांचे शतक झळकावले. या कामगिरीसह त्याने सुनील गावस्कर यांचा 54 वर्षांचा विक्रम मोडला आहे. गिल (Shubman […]
Vaibhav Suryavanshi : वैभवशाली विक्रम! 14 वर्षीय सूर्यवंशीने अवघ्या 35 चेंडूत ठोकले शतक, मोडले अनेक विक्रम

Vaibhav Suryavanshi IPL Record | राजस्थान रॉयल्सच्या (Rajasthan Royals) 14 वर्षीय युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीने (Vaibhav Suryavanshi) गुजरात टायटन्सविरुद्धच्या (Gujarat Titans) सामन्यात आयपीएलच्या (IPL) इतिहासात अनेक विक्रम मोडीत काढले. वैभव सूर्यवंशी केवळ 35 चेंडूत शतक झळकावत भारतीय फलंदाजांमध्ये सर्वात जलद शतक करणारा खेळाडू ठरला आहे. याआधीचा विक्रम युसूफ पठाणच्या नावावर होता, ज्याने 2010 मध्ये 37 […]
