Child Missing and Kidnapping Cases: बाल अपहरणाच्या घटनांवर राज ठाकरेंचे फडणवीसांना पत्र

Child Missing and Kidnapping Cases

Child Missing and Kidnapping Cases: राज्यात गेल्या काही दिवसांपासून बाल अपहरणाच्या (Child Missing and Kidnapping Cases) घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असून त्यामुळे गंभीर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक प्रकरणांमध्ये अपहरण झालेल्या मुलांचा अद्याप शोध लागलेला नाही. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांना […]

Amit Thackeray : अमित ठाकरेंच्या मेहुण्याचे लग्न; राज ठाकरेंच्या नातवाचे पंतप्रधान मोदींनी केले लाड..

Amit Thackeray

Amit Thackeray : मनसे अमित ठाकरे यांची पत्नी मिताली ठाकरे यांचे भाऊ डॉ. राहुल बोरडे यांचा विवाहसोहळा दिल्लीतील हयात हॉटेलमध्ये थाटामाटात पार पडला. या शाही सोहळ्याला अनेक राजकीय मान्यवरांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही विशेष उपस्थिती लावली. या विवाहसोहळ्यात राज ठाकरे आणि पंतप्रधान मोदी यांची भेट झाली. दिल्लीमध्ये या दोघांची भेट होण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे […]

Raj Thackeray : 20 वर्षांनी राज ठाकरे पोहोचले संजय राऊत यांच्या घरी; प्रकृतीची केली विचारपूस

Sanjay Raut Raj Thackeray Meeting

Sanjay Raut Raj Thackeray Meeting : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांना प्रकृतीच्या गंभीर कारणामुळे डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला होता. या सक्तीच्या विश्रांतीनंतर राऊत पुन्हा एकदा सक्रिय होताना दिसत आहेत. नुकतेच, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घरी जाऊन राऊत यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. संजय राऊत अगदी आजारी असतानाही 17 नोव्हेंबर रोजी […]

Sanjay Raut : ‘शिंदे गटाचा कोथळा…’; आजारपणानंतरच्या पहिल्याच पत्रकार परिषदेत संजय राऊतांची तोफ धडाडली

Sanjay Raut

Sanjay Raut : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आजारपणानंतर पहिल्यांदाच पत्रकार परिषद घेऊन विरोधी पक्षांवर जोरदार हल्ला चढवला आहे. राजकारणातून दोन महिने विश्रांती घेतल्यानंतर माध्यमांसमोर आलेले राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटावर आणि भाजपवर (BJP) सडकून टीका केली. प्रकृती आणि उद्धव ठाकरेंची काळजी संजय राऊत यांनी आपल्या प्रकृतीची […]

Raj Thackeray : मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव! ‘आयआयटी बॉम्बे’ वादावरून राज ठाकरेंचा मोठा आरोप

Raj Thackeray

Raj Thackeray : ‘आयआयटी बॉम्बे’ (IIT Bombay) या संस्थेच्या नावावरून केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी केलेल्या वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा वाद निर्माण झाला आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईतील एका कार्यक्रमात बोलताना मंत्री सिंह यांनी ‘आयआयटीच्या नावातील ‘बॉम्बे’ तसेच ठेवले, ते ‘मुंबई’ केले नाही, ही चांगली गोष्ट आहे,’ असे विधान केले होते. या […]

Uddhav Thackeray And Raj Thackeray : मनसे आणि ठाकरेंच्या युतीची अधिकृत घोषणा कधी?

Thackeray Brothers

Uddhav Thackeray And Raj Thackeray : आगामी निवडणुकीत ठाकरे बंधू एकत्र निवडणूक लढवणार असे निश्चित मानले जात आहे. मात्र याबद्दल मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून अधिकृत अशी घोषणा अद्याप केलेली नाही आहे. मागच्या काही काळापासून ठाकरे बंधूंच्या भेटी वाढल्या आहेत. प्रत्येक राजकीय मुद्द्यांमध्ये त्यांनी एकमेकांना जाहीरपणे पाठिंबा देखील दिला. पण एवढं सगळं असूनसुद्धा अजूनही अधिकृतरित्या युतीची […]

Raj Thackeray : ‘मराठी माणसांसाठी ही निवडणूक शेवटची असेल…’; राज ठाकरेंचे मुंबई महापालिका निवडणुकीवर भाष्य

Raj Thackeray

Raj Thackeray BMC : आगामी मुंबई महापालिका (BMC) निवडणुकीची रणधुमाळी जसजशी जवळ येत आहे, तसतसे राजकीय वातावरण तापू लागले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे यांनी कोकण महोत्सवाच्या एका कार्यक्रमात कार्यकर्त्यांशी संवाद साधताना मुंबईच्या भविष्याबाबत अत्यंत गंभीर विधान केले आहे. 11 व्या कोकण महोत्सवात बोलताना राज ठाकरे यांनी मनसैनिकांना गाफील न राहण्याची ताकीद […]

Congress : मनसेवरून काँग्रेस-उबाठा भिडले ; पवार आठवडाभराने निर्णय घेणार:

Congress & UBT

Congress : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांनी राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या मनसेला सोबत घेतल्यानेच महाविकास आघाडीत फूट पडल्याचे काँग्रेसने (Congress) स्पष्ट केले. मुंबई पालिकेत स्वबळाचा नारा दिलेल्यानंतर मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड (Congress president Varsha Gaikwad)यांनी आज सकाळीच पक्षाच्या शिष्टमंडळासोबत मविआ नेते शरद पवार (Sharad Pawar)यांची भेट घेतली. त्यानंतर गायकवाड यांनी दडपशाही करणारे किंवा कायदा […]

Ramesh Pardeshi BJP : मुळशी पॅटर्न फेम ‘पिट्या भाई’ रमेश परदेशी मनसेतून भाजपात! राज ठाकरेंच्या पक्षाला पुण्यात मोठा धक्का

Ramesh Pardeshi BJP

Ramesh Pardeshi BJP : राज्याच्या स्थानिक राजकारणात आगामी निवडणुकांचे वारे वाहत असतानाच पक्षांतराच्या मुद्द्याने जोर धरला आहे. यातच आता मनसेचे एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व, ‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटामधील अभिनेते पिट्या भाई म्हणजेच अभिनेता रमेश परदेशी यांनी राज ठाकरे यांची साथ सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे पुण्यात मनसेला मोठा झटका बसला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र […]

Raj Thackeray : “निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांच्या हातचं बाहुलं!” नगरपरिषद निवडणूक घोषणेनंतर राज ठाकरेंचा संताप, आयोगावर गंभीर आरोप

Raj Thackeray : "निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांच्या हातचं बाहुलं!" नगरपरिषद निवडणूक घोषणेनंतर राज ठाकरेंचा संताप, आयोगावर गंभीर आरोप

Raj Thackeray on Election Commission : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पुन्हा एकदा निवडणूक आयोगावर अत्यंत गंभीर टीका केली आहे. दुबार मतदार नोंदणीचा (Duplicate Voter Registration) वाद सुरू असतानाच, राज्य निवडणूक आयोगाने नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर राज ठाकरे संतप्त झाले आहेत. त्यांनी थेट सोशल मीडियावर पोस्ट करत […]

Raj Thackeray : पुन्हा शिवाजीराजे भोसले फक्त चित्रपट नाही! महाराष्ट्राची व्यथा; राज ठाकरेंची पोस्ट

Raj Thackeray

Raj Thackeray : महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांचा ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ (Shivajiraje Bhosale again) हा चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा गंभीर प्रश्न मांडणारा हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी दोन दिवसांपूर्वी हा चित्रपट पाहिला. आज त्यांनी सोशल मीडियावर (Social media) पोस्ट करत लिहिले की, पुन्हा शिवाजीराजे […]

Raj Thackeray : बोगस मतदार याद्यांवरून राज ठाकरेंचा संताप..

Raj Thackeray 

Raj Thackeray : महाविकास आघाडी आणि मनसेच्यावतीनं सदोष मतदार यादीबाबत मुंबईत सत्याचा महामोर्चा काढण्यात आला. महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, भाकप, माकप, शेकाप आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीनं मुंबईतील पॅशन स्ट्रीट ते मुंबई महापालिका इथंपर्यंत सत्याचा एल्गार मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी अत्यंत प्रभावीपणे आपले विचार […]

Raj Thackeray: राज ठाकरेंचा मोठा इशारा! शिवरायांच्या किल्ल्यांवर ‘नमो पर्यटन केंद्र’ उभारल्यास फोडून टाकणार

Raj Thackeray

Raj Thackeray on Namo Paryatan Kendra: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी मुंबईतील वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात घेतलेल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मत चोरीच्या मुद्द्यावर सादरीकरण केले आणि 1 नोव्हेंबरच्या बहुचर्चित मोर्चाची तयारी करण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना दिल्या. याच वेळी त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर ‘चाटूगिरी’ करत असल्याचा थेट आरोप करत जोरदार टीका केली. किल्ल्यांवर […]

MNS Presentation : उबाठानंतर मनसेचे प्रेझेंटेशन ; राज ठाकरेही मतचोरी उघड करणार

MNS Presentation

MNS Presentation : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्यांतील घोळ आणि बोगस मतदानाच्या आरोपांवरून राजकीय वातावरण तापले आहे. दिल्लीत राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यापाठोपाठ मुंबईत आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray)यांनीही वरळीतील मतदार यादीतील घोळाचे सादरीकरण केले. आता उद्या मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरेही (Raj Thackeray) मतदान घोळावर सादरीकरण करणार आहेत. मुंबईतील रंगशारदा सभागृहात (Rangsharda Auditorium) उद्या संध्याकाळी […]

Thackeray Bhaubeej : ठाकरे बंधू भाऊबीजेसाठी एकत्र..

Thackeray Bhaubeej

Thackeray Bhaubeej : गेल्या काही काळापासून सगळ्यात जास्त चर्चेत असलेली जोडी ती म्हणजे ठाकरे बंधू आगामी काळात येणाऱ्या मुंबई महापालिका (Mumbai) आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याचे आता जवळपास सुनिश्चित झालं आहे. कारण,मागच्या ४ महिन्यात ठाकरे बंधू आणि ठाकरे कुटुंब वारंवार एकत्र आल्याचे दिसून आले आहे. त्यातच आज सकाळपासूनच राज […]

Raj Thackeray : मनसे आणि महाविकास आघाडी करणार राज्यभरात मतदार याद्यांची तपासणी? मतदारयाद्यांमध्ये तब्बल ९६ लाख बोगस मतदार?

Raj Thackeray

Raj Thackeray : सध्या राज्यात महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकांचे वारे वाहत आहेत. त्यावरून राज्यात बरच राजकारण सुद्धा सुरूय. अशातच आगामी काळात होणाऱ्या या महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेच्या मुंबई महानगर प्रदेश मतदार यादी प्रमुखांचा मेळावा गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये पार पडला. या वेळी राज ठाकरेंनी ‘लाव रे तो व्हिडीओ’चा प्रयोग करीत केंद्र-राज्य सरकार आणि […]

MP Sanjay Raut : मनसेला सोबत घेण्यास सपकाळांचा विरोध? खा.राऊतांचे पक्षश्रेष्ठींना पत्र

Sanjay Raut

MP Sanjay Raut – मनसेला (MNS) महाविकास आघाडीमध्ये (Maha Vikas Aghadi) समाविष्ट करण्याच्या चर्चेत उबाठा आणि काँग्रेसमध्ये मतभेद असल्याचे चित्र आहे.काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshavardhan Sapkal) यांनी मनसेला सोबत घेण्याच्या मुद्यावर कथितपणे नकारात्मक भूमिका घेतली आहे. त्यामुळे उबाठा खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याविरुद्ध थेट पक्षश्रेष्ठींना पत्र लिहिले आहे. त्यामुळे काँग्रेस नेतृत्वाने […]

‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’चा ट्रेलर लाँच; चित्रपटाविषयी बोलताना राज ठाकरे म्हणाले…

Punha Shivajiraje Bhosale Movie

Punha Shivajiraje Bhosale Movie: दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचा बहुचर्चित चित्रपट ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ चा ट्रेलर लोअर परळ येथील पीव्हीआरमध्ये मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या उपस्थितीत दिमाखात लाँच झाला. 3 मिनिटे 34 सेकंदांच्या ट्रेलरने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचवली आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील उपस्थित राहणार होते, मात्र पुण्यात सुरू असलेल्या बैठकांमुळे ते येऊ शकले […]

‘नव्या भिडूची गरज नाही’; मनसेसोबतच्या आघाडीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी मांडली भूमिका

MNS MVA Alliance

MNS MVA Alliance: राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका (Local Body Elections) तोंडावर असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला (MNS) महाविकास आघाडीमध्ये (MVA) समाविष्ट करून घेण्यावरून घटक पक्षांमध्ये मतभेद समोर आले आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshvardhan Sapkal) यांनी मनसेला आघाडीत घेण्यास स्पष्ट विरोध दर्शवला आहे. तर दुसरीकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे गट युतीसाठी प्रयत्नशील असल्याचे दिसत आहे. […]

Pradeep Sharma : चकमक फेम प्रदीप शर्माने राज ठाकरेंची घेतली भेट

Pradeep Sharma

Pradeep Sharma – एन्काऊंटर स्पेशलिस्ट (Encounter specialist)प्रदीप शर्मा यांनी आज सकाळी शिवतिर्थावर येऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची भेट घेतली. त्यांच्यावर अब तक ११२ हा चित्रपट चित्रित झाला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक आणि ठाण्याचे मनसे नेते अभिजीत पानसे आहेत. प्रदीप शर्मा यांनी हितेंद्र ठाकूर यांच्या विरोधात २०१९ मध्ये उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाकडून […]

राज आणि उद्धव ठाकरे येणार एकत्र? शिवसेनेच्या दसरा मेळाव्याच्या टिझरने चर्चांना उधाण

Shiv Sena Dasara Melava

Shiv Sena Dasara Melava: मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर दरवर्षीप्रमाणे यंदाही उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेचा पारंपरिक दसरा मेळावा रंगणार आहे. मात्र या वर्षीच्या मेळाव्याचा टिझर जाहीर होताच राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. “महाराष्ट्रहितासाठी होणार, गर्जना ठाकरेंची!” या टिझरमधील वाक्यामुळे यंदाच्या मेळाव्यात राज ठाकरेही (Raj Thackeray) उपस्थित राहणार का, यावर जोरदार चर्चा सुरू झाली […]

उद्धव ठाकरे पुन्हा राज ठाकरेंच्या घरी; दसऱ्याला युतीची घोषणा होणार?

Uddhav Thackeray Raj Thackeray Meeting

Uddhav Thackeray Raj Thackeray Meeting: शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या दादर येथील शिवतीर्थ निवासस्थानी आज भेट घेतली. जवळपास अडीच तास चाललेल्या या बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर युतीबाबत सविस्तर चर्चा झाल्याची माहिती आहे. यामुळे येत्या दसरा मेळाव्यात उबाठा व मनसेच्या युतीची घोषणा होणार असल्याची चर्चा […]

फडणवीसांना अडचणीत आणण्यासाठी मराठा आंदोलकांना मदत करता का? एकनाथ शिंदे म्हणाले…

Rajya Sabha Election 2026

Eknath Shinde on Maratha Reservation: . मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाचे आंदोलन मुंबईतील आझाद मैदानावर सुरू आहे. या आंदोलनावरून राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच, शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. ‘मी खुलेआम करतो, लपूनछपून नाही’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अडचणीत आणण्यासाठी तुम्ही आंदोलकांना मदत करत असल्याच्या चर्चांवर एकनाथ शिंदे चांगलेच संतापले. […]

Raj Thackeray: मनसेचा पदाधिकाऱ्यांचा ३० ऑगस्टला मेळावा

Raj Thackeray

Raj Thackeray- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (MNS) प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मेळावा शनिवार ३० ऑगस्ट रोजी ठाण्यात पार पडणार असल्याची माहिती मनसे नेते अविनाश जाधव (Avinash Jadhav) यांनी दिली. आगामी महापालिका निवडणुकीच्या (Municipal elections) पार्श्वभूमीवर हा मेळावा महत्त्वाचा ठरणार आहे. ठाण्यातील सी.के.पी. हॉल येथे सकाळी ११.३० वाजता या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. पक्षप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) […]