T20 World Cup 2026: विराट कोहलीचा 12 वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड इतिहासजमा! पाकच्या खेळाडूने विश्वचषकात रचला नवा विक्रम

T20 World Cup 2026: श्रीलंकेतील कॅन्डी येथे झालेल्या सुपर-8 फेरीतील अटीतटीच्या सामन्यात पाकिस्तानने श्रीलंकेवर 5 धावांनी निसटता विजय मिळवला. मात्र, या विजयानंतरही पाकिस्तानचे टी20 विश्वचषक 2026 मधील आव्हान संपुष्टात आले आहे. उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी पाकिस्तानला श्रीलंकेला 147 धावांच्या आत रोखणे आवश्यक होते, परंतु यजमान श्रीलंकेने जोरदार लढा दिल्याने पाकिस्तानचे समीकरण बिघडले. या निकालामुळे सरस धावगतीच्या […]
