शुबमन गिलने इंग्लंडविरुद्ध 269 धावा करत रचला इतिहास, मोडला विराट कोहलीचा ‘हा’ मोठा रेकॉर्ड

Shubman Gill Test Record

Shubman Gill Test Record | भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार शुबमन गिलने (Shubman Gill) इंग्लंडविरुद्धच्या (IND vs ENG) दुसऱ्या कसोटी सामन्यात एडबॅस्टन येथे 269 धावांची ऐतिहासिक खेळी करत इतिहास रचला. गिलच्या 269 धावांच्या जोरावर भारताने पहिल्या डावात सर्वबाद 587 धावांचा डोंगर उभारला. यासोबतच गिलने (Shubman Gill Test Record) अनेक विक्रम देखील मोडले. त्याने कर्णधार म्हणून विराट […]

IND vs ENG Test: 5 शतकं ठोकली, पण तरीही इंग्लंडकडून भारताचा पराभव, 148 वर्षांत क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच घडला ‘हा’ नकोसा विक्रम

England India Test Series

England India Test Series | हेडिंग्ले येथे खेळल्या गेलेल्या अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडने भारताचा 5 गडी राखून पराभव केला आहे. या सामन्यात भारताने एक अनोखा, पण नकोसा विक्रम नोंदवला. कसोटी इतिहासात पाच फलंदाजांनी शतके झळकावूनही सामना गमावणारा भारत हा पहिलाच संघ ठरला आहे. क्रिकेटच्या 148 वर्षात एखाद्या संघाने 5 शतकं ठोकूनही पराभव […]