Home / आरोग्य / Curry Leaves for Hair: कढीपत्यामुळे केसांची वाढ? ३० दिवसातच वाढतील केस!

Curry Leaves for Hair: कढीपत्यामुळे केसांची वाढ? ३० दिवसातच वाढतील केस!

Curry Leaves for Hair : लांबसडक, घनदाट आणि मजबूत केस(Hairs)असन प्रत्येकाच्या भाग्यात असतंच असं नाही. पण आता तुम्ही तुमचं हे...

By: Team Navakal
Curry Leaves for Hair

Curry Leaves for Hair : लांबसडक, घनदाट आणि मजबूत केस(Hairs)असन प्रत्येकाच्या भाग्यात असतंच असं नाही. पण आता तुम्ही तुमचं हे भाग्य स्वतः बदलू शकता. पण काही लोक कित्येक महागड्या स्वरुपाचे प्रॉडकट्स (Products) केसांसाठी(Hairs)वापरतात. पण हे उपाय दीर्घकाळ टिकून राहणारे नसतात. केसांसाठी इतका मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करण म्हणजे केवळ मूर्खपणाच आहे.महागड्या प्रोडक्ट्स ऐवजी नैसर्गिक औषधोपचार करणे कधी फायद्यचे. यामुळे केसांना इनर डॅमेजचा धोका राहत नाही. यामुळे केसांची वाढही लवकर होण्यास मदत होते. कढीपत्त्याची पान हि केसांच्या वाढीसाठी उत्तम उपायात आहे. कढीपत्त्याच्या पानांचा फायदा आणि त्यांचे गुण या बाबत अनेक न्युट्रिशिन्सन ने अनेक विधान केली आहेत.

 केसांनमध्ये योग्य ते बदल व्हावे, यासाठी ताक किंवा सत्तूपासून तयार केलेल्या पेयांमध्ये कढीपत्ता घालावा. मिक्सरमध्ये दही किंवा योगर्टसह थोडेसे पाणी घ्यावे. जवळपास २० कढीपत्त्याची पाने आणि एक चमचा सत्तू देखील मिक्स करावा. सर्व मिश्रण योग्य पद्धतीने मिक्स करुन घ्या आणि पातळ स्वरुपात मिश्रण वाटून घ्या. मिश्रण तयार झाल्यावर ते गाळून न घेता जवळपास २००ml पेय तुम्ही दिवसभरात कोणत्याही प्रहरी पिआवे. हा प्रयोग सलग ३० दिवस करावा.

या पद्धतीने तुम्ही देखील तुमचे केस वाढवू शकता.


हे देखील वाचा –

रोहित शर्माने घेतली नवीन Tesla Model Y कार; नंबरप्लेटवरील ‘3015’ आकड्यांचे कारण माहितीये का? वाचा

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या