Home / आरोग्य / Health Tips : शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी काय आहेत घरगुती उपाय?

Health Tips : शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी काय आहेत घरगुती उपाय?

Health Tips : उन्हाळा असो किंवा मग पावसाळा किंवा हिवाळा अगदी सगळ्याच ऋतुंमणध्ये काही लोकांना पोटात जळजळ आणि उष्णतेचा त्रास...

By: Team Navakal
Health Tips

Health Tips : उन्हाळा असो किंवा मग पावसाळा किंवा हिवाळा अगदी सगळ्याच ऋतुंमणध्ये काही लोकांना पोटात जळजळ आणि उष्णतेचा त्रास जाणवतो. शरीरातील वाढलेली उष्णता कमी करायची तर नैसर्गिक घटकांपासून बनवलेले पेय शरीराला उष्णतेपासून लांब ठेवते.

काही पदार्थ जे शरीराची उष्णता नैसर्गिकरित्या कमी करतं आणि मन प्रसन्न ठेवतात. रासायनिक घटकांशिवाय तयार होणारे नैसर्गिक डिटॉक्स ड्रिंक शरीर शुद्ध करण्यास देखील मदत करते. पानातील अँटीऑक्सिडंट्स गुणधर्म पचनसंस्था चांगली ठेण्यास मदत मिळते. त्याचप्रमाणे दही,बडीशेप,ताक, संत्र्याचा जूस हे शरीरातील जळजळ कमी करून पोट थंड ठेवते, याशिवाय तुम्ही गुलकंद देखील खाऊ शकता. गुलकंदामुळे चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येते आणि थकवा दूर होण्यास मदत मिळते.

शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी प्रामुख्याने दही हे अत्यंत गुणकारी असे औषध आहे. दह्यात तुम्ही रताळ एकजीव करून देखील खाऊ शकता. शिवाय ताक देखील शरीरासाठी गुणकारी असते. बडीशेप सुद्धा शरीराला थंड ठेवण्यास मदत करते. बडीशेप जर नुसती खायला आवडत नसेल तर एक ग्लास पाण्यात बडिशेप आणि साखर किंवा १ चमचा गुलकंद देखील मिक्स करून खाऊ शकता. हे पदार्थ खाल्यामुळे पचनास मदत होते आणि ताजेतवाने वाटते. शिवाय गुलकंदामुळे त्वचेला नैसर्गिक ग्लो मिळतो.


हे देखील वाचा –Panna’s Diamond Turns Out to Be Stone : १०० कोटींचा हिरा नाही, तो तर एक साधा दगडच! पन्नाच्या दगडाची तपासणी

(टीप: वरील माहितीची आम्ही पुष्टी करत नाही. डॉक्टरांच्या सल्ल्याने शरीरासारख्या अत्यंत नाजूक बाबींवर उपाय करावा)

Web Title:
For more updates: , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या