
पहलगाम हल्ल्याचा परिणाम! हानिया अमीर ते माहिरा खानसह अनेक पाकिस्तानी कलाकारांचे इंस्टाग्राम अकाउंट भारतात ब्लॉक
Pak Actors Instagram Accounts Blocked | पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 जणांच्या मृत्यूनंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला आहे.