
गरिबांना मदतीचा हात! भिकारीमुक्त महाराष्ट्र करण्यासाठी सरकारने घेतला ‘हा’ निर्णय
Maharashtra Begging Remuneration | महाराष्ट्रात भिक्षेगिरीला परावृत्त करण्यासाठी आणि भिकाऱ्यांची संख्या कमी करण्याच्या उद्देशाने राज्य मंत्रिमंडळाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला