
Vice-Presidential Election : उपराष्ट्रपतीपद निवडणुकीसाठी मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंना फोन
मुंबई – उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत महाराष्ट्रातून कोणताही दगाफटका होणार नाही, यासाठी भाजपने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)यांच्या खांद्यावर जबाबदारी टाकली आहे.