
स्टारलिंकची भारतात एन्ट्री, UIDAI सोबत मोठी भागीदारी; थेट ‘आधार’ने होणार ग्राहकांची पडताळणी
Starlink Aadhaar partnership: अब्जाधीश इलॉन मस्क (Elon Musk) यांच्या मालकीच्या स्टारलिंक सॅटेलाइट कम्युनिकेशनची (Starlink Aadhaar partnership) सेवा लवकरच भारतात सुरू